कागदांची भिंत : कर्जाच्या चौकटीबाहेर राहिलेल्या महिला
मुलाच्या उपचारासाठी पैशांची तातडीची गरज होती. उपचारासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा होता. नवऱ्याचा मागच्याच वर्षी अपघातात मृत्य झाला, कुटुंबाची सर्व जबाबदारी आता तिच्याच खांद्यावर होती. फॅक्टरीत रोजंदारीवर जाऊन त्यातून...