
किनारपट्टी व्यवस्थापन अधिसूचनेच्या सुधारित मसुद्याला विरोध
सागरी किनारपट्टी व्यवस्थापन अधिसूचनेचा (सीआरझेड) सुधारित मसुदा हा जाचक असून या मसूद्याविरोधात किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पर्यावरण मंत्रालयाकडे शेकडो हरकती पालघर: सागरी किनारपट्टी व्यवस्थापन अधिसूचनेचा (सीआरझेड) सुधारित मसुदा हा जाचक असून या...