Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
Wealth Inequality India : भारतातील संपत्तीच्या असमानतेवर एका अहवालातून मोठा खुलासा करण्यात आला असून त्यामधून चिंताजनक माहिती समोर आली आहे. भारतातील आर्थिक विषमता दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं धक्कादायक चित्र ‘Wealth Tracker India 2026’ या...